mr_tn/rev/01/03.md

12 lines
1.1 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# the one who reads aloud
हे कोणत्याही विशिष्ठ मनुष्याला संदर्भित करत नाही. हे कोणालाही जो मोठ्याने वाचतो त्याला संदर्भित करते. पर्यायी भाषांतर: “कोणीही जो मोठ्याने वाचतो” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-genericnoun]])
# obey what is written in it
हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “योहानाने त्यात जे काही लिहिले आहे त्याचे पालन करा” किंवा “ते त्यातील जे काही वाचतील त्याचे पालन करा” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# the time is near
ज्या गोष्टी घडल्या पाहिजेत त्या लवकरच घडतील