mr_tn/php/04/intro.md

14 lines
1.6 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# फिलिप्पैकरांस पत्र 04 सामान्य टिपा
## या अध्यायातील विशेष संकल्पना
### ""माझा आनंद आणि माझा मुकुट""
पौलने फिलिप्पैयेथील लोक आध्यात्मिकरित्या परिपक्व होण्यासाठी मदत केली होती. परिणामी, पौल आनंदित झाला आणि देवाने त्याला आणि त्याचे कार्य यांना सन्मानित केले. त्याने इतर ख्रिस्ती लोकांना शिस्त लावण्याचा आणि ख्रिस्ती जीवनासाठी अधिकाधिक आध्यात्मिकरित्या वाढण्यास प्रोत्साहित केले. (पहा: [[rc://*/tw/dict/bible/kt/spirit]] आणि [[rc://*/tw/dict/bible/kt/disciple]])
## या अध्यायामध्ये अन्य संभाव्य अनुवाद अडचणी
### युवदियेला आणि सुन्तुखेला
स्पष्टपणे, या दोन स्त्रिया एकमेकांशी असहमत आहेत. पौल त्यांना सहमत होण्यासाठी उत्साहित करत होता. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])