mr_tn/php/04/12.md

8 lines
934 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# I know what it is to be poor ... to have plenty
कोणत्याही प्रकारची संपत्ती असल्यावर किंवा नसल्यावर आनंदाने कसे जगावे हे पौलाला ठाऊक आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# how to be well-fed or to be hungry, and how to have an abundance or to be in need
या दोन वाक्यांशाचा अर्थ मूलभूतपणे समान आहे. पौल कोणत्याही परिस्थितीत कसे समाधानी रहावे हे तो शिकला आहे यावर भर देण्यासाठी त्याने त्यांचा उपयोग केला. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-parallelism]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-merism]])