mr_tn/php/03/intro.md

22 lines
2.6 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# फिलिप्पैकरांस पत्र 03 सामान्य टिपा
## रचना आणि स्वरूप
वचनांत 4-8 मध्ये, पौलाने नमूद केले की तो एक नीतिमान यहूदी म्हणून समजण्यासाठी कसा योग्य होता. प्रत्येक प्रकारे, पौल एक आदर्श यहूदी होता. परंतु, येशू जाणून घेण्याच्या महानतेने तो हे सांगत आहे. (पहा: [[rc://*/tw/dict/bible/kt/righteous]])
## या अध्यायातील विशेष संकल्पना
### कुत्रे
प्राचीन जवळच्या पूर्वच्या लोकांनी कुत्र्यांचा उपयोग लोकांना नकारात्मक रूपात संदर्भित करण्यासाठी केला. सर्व संस्कृती या प्रकारे ""कुत्रे"" या शब्दाचा वापर करीत नाहीत.
### पुनरुत्थान शरीरे
. स्वर्गात लोक कसे काय असतील याबद्दल आम्हाला फारच कमी माहित आहे. पौल येथे शिकवितो की ख्रिस्ती लोकांचे काही प्रकारचे वैभवशाली शरीर असेल आणि ते पापांपासून मुक्त असतील. (पहा: [[rc://*/tw/dict/bible/kt/heaven]] आणि [[rc://*/tw/dict/bible/kt/sin]])
## या अध्यायातील महत्त्वपूर्ण अलंकार
### पुरस्कार
ख्रिस्ती लोकांच्या जीवनाचे वर्णन करण्यासाठी पौल एक विस्तृत उदाहरण वापरतो. ख्रिस्ती जीवनाचे ध्येय एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होईपर्यंत ख्रिस्तासारखे होण्यासाठी वाढण्याचा प्रयत्न करीत आहे. आम्ही हे लक्ष्य कधीही पूर्ण करू शकत नाही, परंतु त्यासाठी आम्ही प्रयत्न करणे आवश्यक आहे.