mr_tn/php/03/10.md

12 lines
1.1 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# the power of his resurrection
त्याची शक्ती जी आपल्याला जीवन देते
# the fellowship of his sufferings
त्याने त्रास सहन केला तसा त्रास सहन करणे म्हणजे काय किंवा ""त्याच्या त्रासात सहभागी होणे हे कशासारखे आहे
# becoming like him in his death
संभाव्य अर्थ आहेत 1) जसा ख्रिस्त मेला तसे मरून पौलाला ख्रिस्तासारखे होण्याची इच्छा होती किंवा 2) पौलाची इच्छा होती की त्याची पापाबाद्दलची इच्छा ही ख्रिस्त मरणातून उठण्याआधी मेलेला होता तशी असावी. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])