mr_tn/php/03/03.md

12 lines
1.3 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# For it is we who are
फिलिप्पैच्या विश्वासणाऱ्यांसह, स्वतःला आणि ख्रिस्तामधील सर्व खऱ्या विश्वासणाऱ्यांसाठी संदर्भित करण्यासाठी पौल ""आम्ही"" वापरतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-inclusive]])
# the circumcision
पौलाने या वाक्यांशाचा उपयोग ख्रिस्ताच्या विश्वासणाऱ्यांसाठी केला आहे ज्यांची शारीरिक रूपाने सुंता झालेली नाही तर आध्यात्मिकरित्या सुंता केली जाते, याचा अर्थ त्यांना विश्वासाने पवित्र आत्मा मिळाला आहे. वैकल्पिक अनुवाद: ""खरंच सुंता झालेले"" किंवा ""खरोखर देवाचे लोक
# have no confidence in the flesh
आपला देह केवळ कापल्यानंतरच देव प्रसन्न होईल यावर विश्वास ठेवू नका