mr_tn/php/02/22.md

8 lines
925 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# as a son with his father, so he served with me
पिता आणि पुत्र एकमेकांवर प्रेम करतात आणि एकत्र काम करतात. तीमथ्य हा खरोखरच पौलाचा मुलगा नव्हता, पण त्याने पौलाबरोबर काम केले जसा एक मुलगा आपल्या वडिलांबरोबर काम करतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-simile]])
# in the gospel
येथे ""सुवार्ता"" म्हणजे येशूविषयी लोकांना सांगण्याची क्रिया होय. वैकल्पिक अनुवादः ""लोकांना सुवार्ता सांगण्यामध्ये"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])