mr_tn/php/02/09.md

8 lines
861 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# the name that is above every name
येथे ""नाव"" हे लक्षणा आहे ज्याचा संदर्भ श्रेणी किंवा सन्मान याच्याशी येतो. वैकल्पिक अनुवादः ""इतर कोणत्याही पदापेक्षा श्रेष्ठ असलेले पद"" किंवा ""इतर कोणत्याही सन्मानापेक्षा अधिक सन्मान"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
# above every name
नाव इतर महत्त्वाच्या नावापेक्षा अधिक महत्त्वाचे आणि अधिक स्तुतीस पात्र आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])