mr_tn/php/02/08.md

8 lines
773 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# became obedient to the point of death
येथे पौल मृत्यूला एक लक्षणिक मार्गाने सांगतो. भाषांतरकार ""मृत्यूच्या वेळी"" स्थानाचा एक रूपक (ख्रिस्त मरणाकडे जाण्याच्या मार्गाने गेला) म्हणून किंवा वेळेच्या रूपकास (ख्रिस्त त्याच्या मृत्यूपर्यंत आज्ञाधारक होता) समजू शकतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# even death of a cross
अगदी वधस्तंभावर मरणे