mr_tn/php/01/19.md

16 lines
1.3 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# this will result in my deliverance
कारण लोक ख्रिस्ताची घोषणा करतात, देव मला वाचवेल
# in my deliverance
येथे सुटका एक अमूर्त संज्ञा आहे ज्याचा अर्थ एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीस सुरक्षित ठिकाणी आणत आहे. देवच आहे की ज्याने पौलाला सोडवावे अशी पौलाची इच्छा आहे हे येथे तुम्हाला कदाचित स्पष्ट करावे लागेल. वैकल्पिक अनुवाद: ""मला माझ्या सुरक्षित ठिकाणी आणले गेले"" किंवा ""देवामध्ये मला सुरक्षित ठिकाणी आणले आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns]])
# through your prayers and the help of the Spirit of Jesus Christ
कारण तुम्ही प्रार्थना करीत आहात आणि येशू ख्रिस्ताचा आत्मा मला मदत करीत आहे
# Spirit of Jesus Christ
पवित्र आत्मा