mr_tn/php/01/16.md

12 lines
818 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# The latter
जे चांगल्या इच्छेने ख्रिस्ताची घोषणा करतात
# I am put here for the defense of the gospel
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. संभाव्य अर्थ म्हणजे 1) ""देवाने मला सुवार्तेचे समर्थन करण्यास निवडले"" किंवा 2) ""मी सुवार्तेचे समर्थन केले म्हणून मी तुरुंगात आहे."" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# for the defense of the gospel
येशूचा संदेश सत्य आहे हे सर्वांना शिकवणे