mr_tn/php/01/13.md

20 lines
2.1 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# my chains in Christ came to light
येथे ख्रिस्ताकरिता तुरुंगात असणे हे ख्रिस्तामध्ये बांधलेले यासाठी लक्षणा आहे. ""प्रकाशामध्ये या"" हे ""ज्ञात झाला"" साठी एक रूपक आहे. वैकल्पिक अनुवाद: ""हे ज्ञात झाले की मी ख्रिस्ताच्या हेतूसाठी तुरुंगात आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# my chains in Christ came to light ... guard ... everyone else
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""राजमहालातील रक्षक आणि रोममधील इतर अनेक लोकांना माहित आहे की मी ख्रिस्ताच्या हेतूसाठी साखळदंडात आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# my chains in Christ
येथे पौल ""च्या हेतूसाठी"" याचा अर्थासाठी ""मध्ये असणे"" या अव्ययाचा वापर करतो. वैकल्पिक अनुवाद: ""ख्रिस्ताच्या हेतूसाठी माझे साखळदंड"" किंवा ""मी ख्रिस्ताविषयी लोकांना शिकवतो म्हणून मी साखळदंडात आहे
# my chains
येथे ""साखळदंड"" हा शब्द कारावासाचे टोपणनाव आहे. वैकल्पिक अनुवादः ""माझा कारावास"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
# palace guard
हे सैनिकांचे एक गट आहे ज्याने रोम सम्राटांचे संरक्षण करण्यास मदत केली.