mr_tn/php/01/05.md

4 lines
896 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# because of your partnership in the gospel
पौल देवाला धन्यवाद देत आहे की फिलिप्पैकर लोकांना सुवार्ता सांगण्यास त्याच्यासोबत सामील झाले. तो कदाचित त्यांना संदर्भित करीत आहे ज्यांनी त्यांच्यासाठी प्रार्थना केली आणि पैसे पाठवले जेणेकरून तो प्रवास करू शकेल आणि इतरांना सांगेल. वैकल्पिक अनुवाद: ""कारण आपण मला सुवार्ता घोषित करण्यास मदत करत आहात"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])