mr_tn/php/01/01.md

20 lines
2.3 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# General Information:
पौल व तीमथ्य यांनी हे पत्र फिलिप्पै येथील मंडळीला लिहीले. कारण पौल नंतर पत्रात असे लिहितो की, ""मी"" असे म्हणल्यामुळे सामान्यतः असे मानले जाते की तो लेखक आहे आणि तीमथ्य त्याच्याबरोबर आहे, जो पौल सांगतो म्हणून लिहितो. पत्रांतील ""तूम्ही"" आणि ""तुमचे"" सर्व उदाहरण फिलीप्पै मंडळीमधील विश्वासणाऱ्यांना संदर्भित करतात आणि अनेकवचन आहेत. ""आमचा"" हा शब्द पौल, तीमथ्य आणि फिलिप्पैकर विश्वासणाऱ्यांसह ख्रिस्तातील सर्व विश्वासणाऱ्यांना सूचित करतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-you]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-inclusive]])
# Paul and Timothy ... and deacons
जर आपल्या भाषेत पत्रांच्या लेखकास सादर करण्याचा एक विशिष्ट मार्ग असेल तर येथे वापरा.
# Paul and Timothy, servants of Christ Jesus
तीमथ्य, जो ख्रिस्त येशूचा सेवक आहे
# all those set apart in Christ Jesus
ज्याला देवाने ख्रिस्ताबरोबर जोडण्याद्वारे देवाचा होण्यासाठी निवडले त्याला हे संदर्भित करते, वैकल्पिक अनुवाद: ""ख्रिस्त येशूमधील सर्व देवाचे लोक"" किंवा ""जे सर्व देवाचे आहेत कारण ते ख्रिस्ताबरोबर एकत्रित आहेत
# the overseers and deacons
मंडळीचे पुढारी