mr_tn/phm/01/25.md

4 lines
734 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# May the grace of our Lord Jesus Christ be with your spirit
येथे ""तुमचा"" हा शब्द फिलेमोन आणि त्याच्या घरात भेटणाऱ्या सर्वांना संदर्भित करतो. ""तुमचा आत्मा"" हे शब्द उपलक्षक आहे आणि ते स्वतःचे प्रतिनिधित्व करतात. वैकल्पिक अनुवादः ""आमचा प्रभु येशू ख्रिस्त तुमच्यावर दयाळू असो"" (पाहा: [[rc://*/ta/man/translate/figs-you]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-synecdoche]])