mr_tn/mrk/16/19.md

8 lines
851 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# he was taken up into heaven and sat
हे सक्रिय स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""देवाने त्याला स्वर्गात नेले आणि तो बसला"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# sat down at the right hand of God
देवाच्या उजव्या बाजूस बसणे हा देवाकडून मोठा सन्मान व अधिकार मिळविण्याची एक प्रतीकात्मक कृती आहे. वैकल्पिक अनुवाद: ""देवाजवळ सन्मानाच्या ठिकाणी बसला"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-symaction]])