mr_tn/mrk/14/12.md

12 lines
1016 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Connecting Statement:
वल्हांडण सणाचे जेवण तयार करण्यासाठी येशूने आपल्या दोन शिष्यांना पाठवले.
# when they sacrificed the Passover lamb
बेखमीर भाकरीच्या प्रवाहाच्या सुरवातीला, कोकरू अर्पण करण्याकरता प्रथा होती. वैकल्पिक अनुवाद: ""तेव्हा तो वल्हांडणाचा कोकरा अर्पण करण्याची प्रथा होती"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# eat the Passover
येथे ""वल्हांडण"" म्हणजे वल्हांडणाचे भोजन होय. वैकल्पिक अनुवादः ""वल्हांडणाचे भोजन खा."" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])