mr_tn/mrk/13/02.md

8 lines
1.2 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Do you see these great buildings? Not one stone
इमारतीकडे लक्ष वेधण्यासाठी हा प्रश्न वापरला जातो. हे एक विधान म्हणून लिहीले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""या महान इमारती पहा! एक दगड नाही"" किंवा ""आपण या मोठ्या इमारती पहात आहात, परंतु एक दगड नाही"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])
# Not one stone will be left on another which will not be torn down
हे स्पष्ट आहे की शत्रु सैनिक दगड खाली फेकतील. हे सक्रिय स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""एक दगड दुसऱ्या दगडावर राहणार नाही कारण शत्रू सैनिक येऊन या इमारतींचा नाश करतील"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])