mr_tn/mrk/12/05.md

8 lines
1.0 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# yet another ... many others
ही वाक्ये इतर सेवकांना संदर्भित करतात. वैकल्पिक अनुवाद: ""अजून एक सेवक ... इतर अनेक नोकर"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-ellipsis]])
# They treated many others in the same way
हे मालकाणे पाठवलेल्या नोकरांना संदर्भित करते. ""त्याच प्रकारे"" हा वाक्यांश त्यांना गैरवर्तन करीत असल्याचे दर्शविते. हे स्पष्टपणे लिहिले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""त्यांनी पाठविलेले इतर अनेक सेवकांशी देखील त्यांनी गैरव्यवहार केला"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])