mr_tn/mrk/09/41.md

8 lines
1015 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# gives you a cup of water to drink because you belong to Christ
एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीस कशी मदत करू शकते याचे उदाहरण म्हणून येशू एखाद्याला पाणी प्यावयास देण्याविषयी बोलतो. कोणालाही एखाद्याच्या मदतीसाठी हे रूपक आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# not lose
हा नकारात्मक वाक्य सकारात्मक अर्थावर जोर देतो. काही भाषांमध्ये, सकारात्मक विधान वापरणे हे अधिक नैसर्गिक आहे. वैकल्पिक अनुवादः ""निश्चितपणे प्राप्त करा"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-litotes]])