mr_tn/mrk/09/34.md

8 lines
801 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# they were silent
ते शांत झाले कारण त्यांना येशूच्याविषयी जे सांगितले होते ते त्याबद्दल लज्जित व्हावे लागले. वैकल्पिक अनुवाद: ""ते शांत होते कारण त्यांना लाज वाटली होती"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# who was the greatest
येथे ""महान"" म्हणजे शिष्यांमध्ये ""महान"" होय. वैकल्पिक अनुवादः ""त्यांच्यापैकी सर्वात महान कोण"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])