mr_tn/mrk/09/33.md

12 lines
600 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# (no title)
जेव्हा ते कफर्णहूम येथे येतात तेव्हा येशू आपल्या शिष्यांना नम्र सेवक बनण्याबद्दल शिकवतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-newevent]])
# they came to
ते येथे आले. ""ते"" हा शब्द येशू आणि त्याच्या शिष्यांना सूचित करतो.
# were you discussing
आपण एकमेकांशी चर्चा करीत होता