mr_tn/mrk/07/26.md

8 lines
691 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Now the woman was a Greek, a Syrophoenician by descent
आता"" हा शब्द मुख्य कथा ओळीत विराम दर्शवितो कारण हे वाक्य आम्हाला त्या स्त्रीबद्दलची पार्श्वभूमी सांगते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-background]])
# Syrophoenician
स्त्रीच्या राष्ट्रीयतेचे हे नाव आहे. तिचा जन्म सिरीयातील सुरफुनीकी प्रदेशात झाला. (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-names]])