mr_tn/mrk/06/48.md

8 lines
627 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Connecting Statement:
शिष्य तलाव पार करण्याचा प्रयत्न करीत असताना एक वादळ उठले. येशू पाण्यावर चालत असल्याचे पाहून त्यांना भीती वाटली. येशू वादळ शांत करू शकतो हे त्यांना समजले नाही.
# fourth watch
ही पहाटे 3 आणि सूर्योदय दरम्यानची वेळ आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-ordinal]])