mr_tn/mrk/06/37.md

12 lines
1.2 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# But he answered and said to them
पण येशूने उत्तर दिले आणि त्याच्या शिष्यांना सांगितले
# Can we go and buy two hundred denarii worth of bread and give it to them to eat?
शिष्यांना हा प्रश्न यासाठी विचारतात की या गर्दीसाठी पुरेसे अन्न विकत घेणे त्यांना शक्य नाही. वैकल्पिक अनुवाद: ""आम्ही या जमावाला खाण्यासाठी पुरेशा भाकरी विकत घेऊ शकत नाही, जरी आमच्याकडे दोनशे दिनारी आहेत!"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])
# two hundred denarii
200 दिनारी. ""दिनारी"" शब्दाचा एकवचनी स्वरुप ""डेनारियस"" आहे. एक दिवसाची मजुरी किंमत एक रोमन चांदीचे नाणे होती. (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-bmoney]] आणि [[rc://*/ta/man/translate/translate-numbers]])