mr_tn/mrk/04/29.md

12 lines
1.3 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# he immediately sends in the sickle
येथे ""विळा"" हा एक टोपणनाव आहे जो कि शेतकऱ्यासाठी किंवा शेतकरी धान्य कापणीसाठी पाठविणाऱ्या लोकांसाठी आहे. वैकल्पिक अनुवादः ""तो लगेच विळा घेऊन धान्याच्या कापणीसाठी शेतात गेला"" किंवा ""तो लगेच लोकांना शेतात कापणीसाठी विळा घेऊन पाठवतो"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
# sickle
धान्य कापण्यासाठी वापरलेले वक्र केलेले पाते किंवा तीक्ष्ण आकडा
# because the harvest has come
येथे ""आले आहे"" हा वाक्यांश हा कापणीसाठी योग्य पिकांसाठी एक म्हण आहे. वैकल्पिक अनुवादः ""कारण धान्य कापणीसाठी तयार आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-idiom]])