mr_tn/mrk/02/24.md

16 lines
1.7 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Connecting Statement:
शिष्य काय करीत होते याविषयी परुश्यांनी एक प्रश्न विचारला (वचन 23).
# doing something that is not lawful on the Sabbath day
इतरांच्या शेतातील धान्य काढणे आणि ते खाणे (वचन 23) चोरी करणे समजले जात नाही. प्रश्न असा होता की शब्बाथ दिवशी हे करणे वैध आहे की नाही.
# Look, why are they doing something that is not lawful on the Sabbath day?
परुशी येशूला निंदा करण्यास एक प्रश्न विचारतात. हे एक विधान म्हणून अनुवादित केले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""पाहा! ते शब्बाथ दिवशी यहूदी कायदा तोडत आहेत."" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])
# Look
हे पहा किंवा ""ऐका."" एखाद्याला काहीतरी दर्शविण्यासाठी त्याचे लक्ष वेधण्यासाठी हा शब्द वापरला जातो. जर आपल्या भाषेत एखादा शब्द असेल ज्याचा वापर एखाद्या व्यक्तीकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी केला असेल तर आपण ते येथे वापरू शकता.