mr_tn/mrk/02/01.md

8 lines
778 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Connecting Statement:
गालील प्रांतात उपदेश केल्यानंतर आणि लोकांना बरे केल्यावर, येशू कफर्णहूम येथे परतला जिथे तो पक्षघाती मनुष्याला बरे करतो आणि पापाची क्षमा करतो.
# it was heard that he was at home
हे सक्रिय स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""लोक त्याच्या घरी राहिले होते हे त्यांनी ऐकले आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])