mr_tn/mrk/01/41.md

8 lines
937 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Moved with compassion, Jesus
येथे ""येणे"" हा शब्द एक म्हण आहे ज्याचा अर्थ इतरांच्या गरजेबद्दल भावना अनुभवणे होय. वैकल्पिक अनुवादः ""त्याच्यासाठी कळवळा येऊन, येशू"" किंवा ""येशूला त्या मनुष्याबद्दल कळवळा वाटला, म्हणून तो"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-idiom]])
# I am willing
येशू काय करण्यास तयार आहे हे सांगणे कदाचित उपयोगी ठरेल. वैकल्पिक अनुवाद: ""मी तुला शुद्ध करण्यासाठी तयार आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-ellipsis]])