mr_tn/mrk/01/08.md

4 lines
1.1 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# but he will baptize you with the Holy Spirit
हे रूपक योहानाचा पाण्याचा बाप्तिस्मा भविष्यातील पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्याशी तुलना करते. याचा अर्थ योहानाचा बाप्तिस्मा केवळ प्रतीकात्मकपणे त्यांच्या पापांना शुद्ध करतो. पवित्र आत्म्याच्या द्वारे बाप्तिस्मा खरोखर त्यांच्या पापांना शुद्ध करेल. शक्य असल्यास, आपण दोघांच्या दरम्यान तुलना ठेवण्यासाठी योहानाच्या बाप्तिस्म्यासाठी वापरल्याप्रमाणे ""बाप्तिस्मा"" ह्याच शब्दाचा वापर करा. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])