mr_tn/mat/28/17.md

8 lines
1.0 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# they worshiped him, but some doubted
संभाव्य अर्थ म्हणजे 1) त्यांच्यापैकी काही जणांनी संशय असूनही त्या सर्वांनी येशूची आराधना केली, किंवा 2) त्यांच्यापैकी काहींनी येशूची आराधना केली, परंतु इतरांनी त्याची आराधना केली नाही कारण त्यांना संशय होता.
# but some doubted
शिष्यांनी संशय का केला ते सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""काही जण असा संशय करतात की तो खरोखरच येशू होता आणि तो पुन्हा जिवंत झाला होता"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])