mr_tn/mat/28/02.md

12 lines
814 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Behold
येथे ""पहा"" हा शब्द आपल्याला खालील आश्चर्यकारक माहितीकडे लक्ष देण्याची सूचना देतो. आपल्या भाषेत हे करण्याचा एक मार्ग असू शकतो.
# there was a great earthquake, for an angel of the Lord descended ... and rolled away the stone
संभाव्य अर्थ म्हणजे 1) भूकंप झाला कारण देवदूत खाली आला आणि दगड बाजूला सारला 2) या सर्व घटना एकाच वेळी घडल्या.
# earthquake
जमिनीचा अचानक आणि हिंसक धक्का