mr_tn/mat/27/52.md

12 lines
1.5 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# The tombs were opened, and the bodies of the saints who had fallen asleep were raised
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""देवाने कबरे उघडली आणि धार्मिक लोकांचे शरीरे उठवली जे मृत झालेले होते"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# the bodies of the saints who had fallen asleep were raised
येथे उठणे हे एक शा‍ब्दिक अभिव्यक्ती आहे जे कारण होत आहे कोणासाठीतरी जो मेला आहे पुन्हा जिवंत होण्यास. हे कर्तरी स्वरूपात भाषांतरित केले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""देवाने पुन्हा जिवंत केलेल्या अनेक देवतांच्या मृत शरीरात प्रवेश केला"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-idiom]])
# fallen asleep
मरणाचा उल्लेख करण्याचा हा एक विनम्र मार्ग आहे. वैकल्पिक अनुवादः ""मृत्यू झाला"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-euphemism]])