mr_tn/mat/27/42.md

8 lines
1.2 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# He saved others, but he cannot save himself
संभाव्य अर्थ म्हणजे 1) यहूदी पुढाऱ्यांनी असा विश्वास ठेवला नाही की येशूने इतरांना वाचविले आहे किंवा स्वत: ला वाचवू शकतो किंवा 2) त्यांना विश्वास आहे की त्याने इतरांना वाचविले पण त्याला हसले कारण आता तो स्वत: ला वाचवू शकत नाही. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-irony]])
# He is the King of Israel
पुढारी येशूची थट्टा करतात. ते त्याला ""इस्राएलाचा राजा"" म्हणतात परंतु त्यांना विश्वास नाही की तो राजा आहे. वैकल्पिक अनुवाद: ""तो म्हणतो की तो इस्राएलाचा राजा आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-irony]])