mr_tn/mat/27/40.md

8 lines
897 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# If you are the Son of God, come down from the cross
येशू हा देवाचा पुत्र आहे यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही, म्हणून ते खरे असल्याचे सिद्ध झाले असते. वैकल्पिक अनुवादः ""जर तूम्ही देवाचा पुत्र असाल तर वधस्तंभावरून वरून उतरून सिद्ध करा"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# the Son of God
ख्रिस्तासाठी हे एक महत्त्वाचे पद आहे जे देवाशी त्याच्या नातेसंबंधाचे वर्णन करते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples]])