mr_tn/mat/27/14.md

4 lines
393 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# did not answer even one word, so that the governor was greatly amazed
एक शब्दही बोलला नाही; हे पाहून राज्यपाल आश्चर्यचकित झाला. येशू पूर्णपणे शांत होता असे म्हणण्याचा हा एक प्रभावी मार्ग आहे.