mr_tn/mat/27/09.md

16 lines
1.5 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# General Information:
यहूदाची आत्महत्या भविष्यवाणीची पूर्णता दर्शविण्यासाठी जुन्या करारातील ग्रंथातून लेखक अवतरण घेतो .
# Then that which had been spoken by Jeremiah the prophet was fulfilled
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""यिर्मया संदेष्ट्याने जे सांगितले ते पूर्ण झाले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# the price set on him by the people of Israel
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""इस्राएलच्या लोकांनी त्याला किंमत दिली"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# the people of Israel
याचा अर्थ मिसरमधील लोकांनी येशूचा वध करण्याचा मोबदला दिला होता. वैकल्पिक अनुवादः ""इस्राएलमधील काही लोक"" किंवा ""इस्राएलचे पुढारी"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])