mr_tn/mat/27/04.md

8 lines
871 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# innocent blood
ही एक म्हण आहे जो निष्पाप व्यक्तीच्या मृत्यूचा संदर्भ देतो. वैकल्पिक अनुवाद: ""जो माणूस मरणास पात्र नाही"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-idiom]])
# What is that to us?
यहूदी पुढाऱ्यांनी या प्रश्नाचा उपयोग केला आहे की यहूदाने जे सांगितले त्याकडे त्यांनी लक्ष दिले नाही. वैकल्पिक अनुवादः ""ही आमची समस्या नाही!"" किंवा ""ती तुमची समस्या आहे!"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])