mr_tn/mat/26/54.md

4 lines
760 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# But how then would the scriptures be fulfilled, that this must happen?
येशू लोकांना अटक करणार आहे हे स्पष्ट करण्यासाठी येशूने एक प्रश्न वापरला. हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""पण जर मी असे केले, तर शास्त्रवचनांमध्ये जे काही सांगितले होते ते मी पूर्ण करू शकणार नाही"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])