mr_tn/mat/25/46.md

12 lines
935 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# These will go away into eternal punishment
राजा त्यांना अशा ठिकाणी पाठवेल जिथे त्याची शिक्षा कधीच संपणार नाही
# but the righteous into eternal life
समजलेली माहिती स्पष्ट केली जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""पण राजा नीतिमानांना त्या जागीच पाठवेल जिथे ते देवाबरोबर जगतात"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-ellipsis]])
# the righteous
हे नामनिर्देशक विशेषण विशेषण म्हणून सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""धार्मिक लोक"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-nominaladj]])