mr_tn/mat/25/38.md

4 lines
506 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Or naked
37 व्या वचनात सुरु झालेल्या प्रश्नांच्या मालिकेचा हा शेवट आहे. समजू शकलेली माहिती स्पष्टपणे नमूद केली जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""किंवा आम्ही तुला केव्हा उघडे पाहिले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-ellipsis]])