mr_tn/mat/24/05.md

8 lines
1.1 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# many will come in my name
येथे ""नाव"" म्हणजे एखाद्याच्या ""आधिकारामध्ये"" किंवा ""प्रतिनिधी म्हणून"" होय. वैकल्पिक अनुवाद: ""बरेच लोक दावा करतील की ते माझे प्रतिनिधी म्हणून आले आहेत"" किंवा ""बरेच लोक माझ्यासाठी बोलतील असे म्हणतील"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
# will lead many astray
येथे ""चुकीचा मार्ग दाखविणारा"" हा एक रूपक आहे ज्याने खऱ्या नसलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवण्यास उद्युक्त केले आहे. वैकल्पिक अनुवाद: ""बऱ्याच लोकांना फसवेल"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])