mr_tn/mat/23/09.md

8 lines
1.0 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# call no man on earth your father
येशू आपल्या श्रोत्यांना सांगण्यासाठी अतिशयोक्ती वापरत आहे की देवापेक्षा ते सर्वात महत्त्वाचे लोक त्यांच्यासाठी अधिक महत्त्वाचे नसतात. वैकल्पिक अनुवाद: ""पृथ्वीवरील कोणत्याही व्यक्तीला तुमचा पिता म्हणु नका"" किंवा "" म्हणू नका की पृथ्वीवरील कोणताही मनुष्य तुमचा पिता आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-hyperbole]])
# you have only one Father
पिता हे देवासाठी येथे एक महत्वाचे शीर्षक आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples]])