mr_tn/mat/22/43.md

16 lines
1.4 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# General Information:
येशू फक्त ""दावीदाचा पुत्र"" यापेक्षाही अधिक आहे हे दर्शविण्यासाठी येशू स्तोत्रातून अवतरण घेतो.
# How then does David in the Spirit call him Lord
धार्मिक पुढाऱ्यानी अवतरण करणाऱ्या स्तोत्रांबद्दल धार्मिक पुढाऱ्यानी गहन विचार करण्यास येशूने एक प्रश्न वापरला. वैकल्पिक अनुवादः ""मग मला सांगा की दावीदाने आत्म्याने त्याला प्रभू का म्हटले आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])
# David in the Spirit
दावीदामध्ये पवित्र आत्मा प्रेरणादायी आहे. याचा अर्थ असा आहे की पवित्र आत्मा दावीदाच्या म्हणण्यावर प्रभाव पाडत आहे.
# call him
येथे ""त्याला"" ख्रिस्ताचा उल्लेख आहे, जो दावीदाचा वंशज आहे.