mr_tn/mat/22/39.md

8 lines
559 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# General Information:
येशूने लेवीयमधील दुसरी महान आज्ञा म्हणून अवतरण घेतले.
# your neighbor
येथे ""शेजारी"" याचा अर्थ फक्त जवळपास राहणाऱ्या लोकांपेक्षा अधिक आहे. येशूचा अर्थ असा आहे की एखाद्या व्यक्तीने सर्व लोकांवर प्रेम केले पाहिजे.