mr_tn/mat/22/24.md

8 lines
950 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Teacher, Moses said, 'If a man dies
धार्मिक पुढाऱ्यांनी मोशेने शास्त्रवचनात जे लिहिले होते त्याविषयी येशूला विचारले होते. जर आपली भाषा अवतरणामधील अवतरणाला परवानगी देत नाही तर, हे अप्रत्यक्ष अवतरण म्हणून सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""शिक्षक, मोशे म्हणाला की जर माणूस मरतो"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-quotesinquotes]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-quotations]])
# his brother ... his wife ... his brother
येथे ""त्याचे"" मृत मनुष्याला सूचित करते.