mr_tn/mat/21/43.md

16 lines
1.6 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# I say to you
यामुळे येशू पुढे काय म्हणतो यावर भर देतो.
# to you
येथे ""तूम्ही"" अनेकवचन आहे. येशू ज्या धार्मिक पुढाऱ्यांना नाकारत होता त्यांच्याशी बोलत होता. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-you]])
# the kingdom of God will be taken away from you and will be given to a nation
येथे ""देवाचे राज्य"" देवाच्या शासनास राजा म्हणून सूचित करते. हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""देव आपले राज्य आपल्यापासून काढून घेईल आणि ते त्यास राष्ट्र देईल"" किंवा ""देव तुला नाकारेल आणि इतर राष्ट्रांतील लोकांवर तो राज्य करेल"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# that produces its fruits
येथे फळ ""परिणाम"" किंवा परिणामासाठी एक रूपक आहे. ""वैकल्पिक अनुवाद:"" ते चांगले परिणाम उत्पन्न करतात ""(पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])