mr_tn/mat/21/09.md

16 lines
1.7 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Hosanna
हा शब्द म्हणजे ""आम्हाला वाचवा"", परंतु याचा अर्थ ""देवाची स्तुती करा"" असाही असू शकतो.
# the son of David
येशू दावीदाचा खरा पुत्र नव्हता, म्हणून त्याचे भाषांतर ""दावीदाचा वंशज"" असे होऊ शकते. तथापि, ""दावीदाचा पुत्र"" देखील मसीहासाठी एक शीर्षक आहे आणि जमाव येशूला कदाचित या शिर्षकाने बोलवत असेल.
# in the name of the Lord
येथे ""नावामध्ये"" म्हणजे ""सामर्थ्यामध्ये"" किंवा ""प्रतिनिधी म्हणून."" वैकल्पिक अनुवाद: ""प्रभूच्या सामर्थ्यामध्ये"" किंवा ""प्रभूचे प्रतिनिधी म्हणून"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
# Hosanna in the highest
येथे ""सर्वोच्च"" म्हणजे सर्वोच्च स्वर्गातून अधिकार गाजवणारा देव होय. वैकल्पिक अनुवाद: ""देवाची स्तुती करा, जो सर्वोच्च स्वर्गात आहे"" किंवा ""देवाची स्तुती करा"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])