mr_tn/mat/20/25.md

20 lines
727 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Connecting Statement:
येशू आपल्या शिष्यांना अधिकार व इतरांची सेवा करण्याबद्दल शिकवण्याचे संपवतो.
# called them
बारा शिष्यांना बोलावले
# the rulers of the Gentiles subjugate them
परराष्ट्रीय राजे जबरदस्तीने आपल्या लोकांवर राज्य करतात
# their important men
परराष्ट्रीय लोकांमध्ये महत्वाचे पुरुष
# exercise authority over them
लोकांवर नियंत्रण ठेवा