mr_tn/mat/20/15.md

12 lines
1.2 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# (no title)
येशू कामगारांना कामावर ठेवणाऱ्या जमींन दाराविषयीच्या दृष्टांताचा शेवट करतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-parables]])
# Do I not have the right to do as I want with what belongs to me?
तक्रार करणाऱ्या कामगारांना दुरुस्त करण्यासाठी जमीनधारक एक प्रश्न वापरतो. वैकल्पिक अनुवाद: ""मी माझ्या स्वत: च्या मालकीच्या गोष्टी करू शकतो."" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])
# Or are you envious because I am generous?
तक्रार करणाऱ्या कामगारांना दंड देण्यासाठी जमीन मालक एक प्रश्न वापरतात. वैकल्पिक अनुवाद: ""मी इतर लोकांसाठी उदार असतो तेव्हा ईर्ष्यावान होऊ नका."" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])